Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

तुमच्या जवळ दोन रुपयांचा नाणे असेल तर तुम्ही बनू शकता लखपती

2 rupee coin worth 3 lakhs
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (12:28 IST)
तुम्ही विश्वास करणार नाही पण दोन रुपयाचा एक नाणं तुम्हाला लखपती बनवू शकतो. काही दिवसांअगोदर हैदराबादमध्ये एका जुन्या 2 रुपयाच्या नाण्याच्या लिलाव करण्यात आला, ज्यात एका व्यक्तीने त्याला तीन लाखात विकत घेतले. हैदराबाद आर्ट गॅलरीच्या बाहेर लिलावात एक माणूस एका रात्रीत लखपती बनला.  
 
1980 च्या दशकातील नाणे रईस लोकांमध्ये फार लोकप्रिय राहिले आहे ज्यात  मुंबई टकसालचे नाणे देशात फारच लोकप्रिय आहे. या नाण्यांमध्ये डायमंडचे निशाण बनले असतात. जर तुमच्याजवळ ही असे निशाण असणारे नाणे असतील तर तुम्ही देखील लखपती बनू शकता.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट १० मिनिट झाले डिअॅक्टिव्ह