Earthquake हिमाचल प्रदेशात 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
शिमला , बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (22:30 IST)
हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. आठवडाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र मंडी असल्याचे सांगण्यात आले आहे.