Publish Date: Mon, 11 Nov 2024 (14:26 IST)
Updated Date: Mon, 11 Nov 2024 (14:30 IST)
Jammu Kashmir News : जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमध्ये सोमवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षादलाने 3 ते 4 जैश दहशदवाद्यांना घेरले.
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तसेच किश्तवाडमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी जैशच्या 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरूच आहे.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी किश्तवाडमध्ये मोठ्या प्रमाणात घेराबंदी आणि शोध मोहीम राबवली जाणार आहे.
Edited By- Dhanashri Naik