rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता एन डी ए मध्ये अधिकृत रीत्या सामील व्हा नितीश कुमार - अमित शहा

Amit Shah
, शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:06 IST)

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना  केंद्रातील  राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्यासाठी निमंत्रित केलं आहे.महाआघाडीमधून बाहेर पजत नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने बिहारमधील  राजकीय भूकंप आला होता. त्यामुळे नितीश यांना होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 

नितीश कुमार यांनी दिल्लीत जाऊन नरेद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित शहा यांनी ट्विट करत सांगितल होतं की, 'मी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांची निवासस्थानी भेट घेतली. एनडीएत सामील होण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आहे'. त्यामुळे आता विहार मध्ये सुधा भाजपाची राजकीय     ताकद वाढणार आहे. तर २०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांची मोदींना स्पर्धा नको म्हणून भाजपाने ही   मोठी खेळी केली    आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुरावे खोटे असतील तर धनंजय मुंडेला राज्यातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या