Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपूर्ण देशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू

संपूर्ण देशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे. तामिळनाडू आणि केरळ आतापर्यंत या कायद्याच्या कक्षेबाहेर होते. तेथे ही १ नोव्हेंबरपासून हा कायदा लागू झाला आहे. साल २०१३ मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा ५ किलो धान्य पुरविणार आहे.

या कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक १ लाख ४0 हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट,तिघांचा मृत्यू