Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ब्रँड पातंजली'‍ते आपल्या वारसदारापर्यंत, जाणून घ्या रामदेव यांचे 10 मोठे ऍलन

'ब्रँड पातंजली'‍ते आपल्या वारसदारापर्यंत, जाणून घ्या रामदेव यांचे 10 मोठे ऍलन
बाबा रामदेव यांनी गुरुवारी ऍलन केले की पातंजली 1-2 वर्षांमध्ये सर्वात मोठा स्वदेशी ब्रँड होईल आणि याचा टर्नओवर बघून विदेशी कंपन्या कपालभाति करू लागतील. बाबा रामदेव यांनी या दरम्यान 10 मोठे ऍलन केले आहे.  
 
1. पातंजलीच टर्नओवर 10561 कोटी झाला आहे. आणि कंपनी 100 टक्क्याच्या गतीने पुढे जात आहे.  
 
2. 1-2 वर्षांमध्ये पातंजली सर्वात मोठा स्वदेशी ब्रँड होईल.
 
3. या वेळेस 30-40 हजार कोटी वार्षिक प्रॉडक्शन कॅपिसिटी आहे, पुढील वर्षांपर्यंत याची क्षमता 60 हजार कोटी पर्यंत होईल.  
 
4. नोएडामध्ये युनिट लावण्यात येईल, या युनिटमध्ये 20-25 हजार कोटी रुपये प्रॉडक्शन क्षमता असेल. आम्ही कोणाच्याही मदतीने जमीन घेतलेली नाही आहे.  
 
5. पतंजलिबद्दल नेहमी अशी अफवा पसरवण्यात येते की, मुस्लिम लोकांना असे म्हटले जाते की आमच्या सर्व प्रॉडक्ट्समध्ये गो-मूत्र सामील आहे. रामदेव यांनी म्हटले की आमच्या फक्त 4-5 प्रॉडक्ट्समध्येच गो-मूत्र सामील आहे. आणि ज्यात सामील करण्यात आले आहे त्यावर लिहिलेले असते.  
 
6. आम्ही सुकमा शहिदांच्या परिवारांसाठी 2-2 लाख रुपये देण्याचा ऍलन केला आहे.   
 
7. शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही शाळा उघडू. त्यांनी म्हटले की ही आवासीय शाळा 1000 मुलांच्या क्षमतेची राहील.  
 
8. आमचा उद्देश्य आहे की स्वदेशी ब्रँडचे सामान देशापर्यंत पोहोचायला पाहिजे. बाबा रामदेव यांनी म्हटले की पतंजलिचे सर्व प्रॉफिट चॅरिटीसाठी करण्यात येतात.  
 
9. रामदेव यांनी म्हटले की पातंजलीच वारसदार कोणी व्यापारी नसून एखादा पातंजलीचा संन्यासीच राहणार आहे.  
 
10. आमच्या कंपनीने टूथपेस्ट विकून 940 कोटी रुपये कमावले आहे. बाबा रामदेव म्हणाले की आम्ही पतंजलिचे शुद्ध तूप विकून 1467 कोटी रुपये कमावले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये