मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात विचित्र शौचालय बघायला मिळाले आहे, जिथून व्यापार केला जात आहे. हो खरंय, या शौचालयात एक दुकान उघडण्यात आली आहे. हे प्रकरण छतरपूर शहरातील सिविल लाइन क्षेत्राच्या देरी रोड मार्गाच्या पंचवटी कॉलोनीचे आहे. येथील रहिवासी लक्ष्मण कुशवाहा आपल्या घरात बनलेल्या शौचालयात दुकान चालवत आहे आणि शौच करण्यासाठी उघडण्यात जात आहे.
माहितीनुसार नगरपालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्माण करवून दिले पण हे लोक शौचालयाचा योग्य वापर करत नसून त्याचा व्यावसायिक उपयोग करत आहे. शौचालयात किराणा स्टोअर खोलून ते आपलं जीवन यापन करत आहे.
या प्रकरणाबद्दल कळल्यावर मिशनचे प्रभारी सूर्यप्रताप सिंह चीनी राजा यांनी लक्ष्मणकडे जाऊन त्याला समजवले आणि शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. त्याला दुकान दुसर्या जागी स्थांतरित करण्याचाही सल्ला दिला.