Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजगराला रश्शी बांधून खेळत होते मुलं!

अजगराला रश्शी बांधून खेळत होते मुलं!
छतरपूर- जिल्ह्यातील नोगाव क्षेत्रातील गर्ररौली गावात एक विशालकाय अजगर दिसला आहे. सूत्रांप्रमाणे हा अजगर राज्याच्या खंडहर सारख्या जुन्या गाढीजवळ मेंढपाळांना दिसला. एवढा मोठा अजगर पाहून आधीतर ते घाबरले नंतर गावकर्‍यांनी त्याला रश्शीने बांधून दिले. नंतर मुलं त्यासोबत खेळायला लागले.
लोकांप्रमाणे हा अजगर काही दिवसापासून खंडहरमध्ये राहत असेल पण कुणाच्या नजरेस पडला नाही. बाहेर आल्यावर दिसला असून वन विभागातील टीमने त्याला धरून जंगलात सोडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुटीवर सायना