Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CM Eknath Shinde Delhi Tour मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

eknath shinde
मुंबई , शुक्रवार, 8 जुलै 2022 (10:55 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi Tour)जाणार आहेत.  या दौऱ्यात ते महत्त्वाच्या भाजप (BJP) नेत्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित  शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत.  यासोबतच ते भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda)आणि राजनाथ  सिंह (Rajnath Singh)यांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री   झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असणार आहे. 
 
 दिल्लीहून परतल्यानंतर ते पुण्याला जाणार आहेत.  आषाढी एकादशीला शासकीय पूजा करण्यासाठी ते पुण्याहून  पंढरपूरसाठी रवाना होतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जपानच्या माजी पंतप्रधानांवर भाषणादरम्यान गोळीबार, मागून 2 गोळ्या, प्रकृती चिंताजनक; हृदयविकाराचा झटकाही आला