Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरदेवाला हळद लावताना मृत्यू Video

नवरदेवाला हळद लावताना मृत्यू Video
, शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:02 IST)
सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ दिसत आहे. ज्यात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे कुटुंबाचा आनंद क्षणात दुःखात बदलला.
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाच्या 5 दिवस आधी वधूचा अपघात, जोडप्याने रुग्णालयात बांधली लग्नगाठ