Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकबर रोड आता महाराणा प्रताप रोड...

अकबर रोड आता महाराणा प्रताप रोड...
राजधानी दिल्ली येथील अकबर रोड काय आता महाराणा प्रताप रोड या नावाने ओळखला जाईल? असे नसले तरी कुणीतरी अकबर रोडच्या संकेतकावर महाराणा प्रताप रोडचे पोस्टर चिटकवून दिले आहे.
 
एएनआयने एक फोटो ट्विट केले आहे ज्यात अकबर रोडच्या संकेतकावर महाराणा प्रताप रोड लिहिलेले आहे. नंतर एएनआयने एक अजून ट्विट केले आहे ज्यात ते पोस्टर हटवण्यात दाखवले गेले आहे. हे पोस्टर अकबर रोडला महाराणा प्रताप रोड करण्याची मागणी दर्शवत असल्याचे म्हटले जात आहे.
 
या पोस्टरची चर्चेचे कारण आज महाराणा प्रताप जयंती असणे आहे. अकबर रोडवर काँग्रेस मुख्यालय देखील आहे. उल्लेखनीय आहे की सरकारने औरंगजेब मार्गाचे नाव बदलून अब्दुल कलाम मार्ग केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता रेल्वेचं ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी ‘आधार लिंक’करावे लागणार