Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे राम! घरात पत्नीचे शव, पती बँकेच्या रांगेत...(व्हिडिओ)

हे राम! घरात पत्नीचे शव, पती बँकेच्या रांगेत...(व्हिडिओ)
नोटबंदीमुळे एकीकडे लोकं कोटी रुपये दाबून बसलेले आहेत तर दुसरीकडे सामान्य माणसांना 2000 काढण्यासाठी रांगेत उभे राहून तासोंतास वाट बघावी लागत आहे.
 
दिल्लीत नोटबंदीच्या साइड इफेक्टची अत्यंत हृदयभेदी प्रकरण समोर आले आहे. कृष्णपुरा रहिवासी एका बुर्जुग माणसाची पत्नी चंद्रकला आजारामुळे वारली. त्याच्याकडे अंतिम संस्कारासाठीदेखील पैसे नव्हते. म्हणून बँकेच्या रांगेत लागावे लागले.
घरात पत्नीचे शव पडलेले आहे आणि पती रांगेत उभा. सूत्रांप्रमाणे सुमारे 5 तासाने त्याला पैसे मिळाले, तेव्हा डोळ्यातून अश्रू पडू लागले.
 
उल्लेखनीय आहे की असेच छतरपुर जिल्ह्याचे एक प्रकरण समोर आले होते, ज्यात नोटबंदीमुळे एका स्त्रीची अंत्येष्टि होऊ पात नव्हती. हे नोटबंदीच्या लगेच नंतर घडलेले प्रकरण आहे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच करू शकाल आधार कार्डने पेमेंट, डेबिट कार्ड, पिन नंबर आता कालबाह्य असेल