नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अफगाणिस्तानातील काबुलच्या ईशान्येला 259 किमी, ताजिकिस्तानमधील दुशान्बेपासून 317 किमी आग्नेय आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या 346 किमी उत्तर-वायव्येस सकाळी 9.45 वाजता त्याची नोंद झाली.Jolts of earthquake felt in Kashmir, Noida and other areas. Details awaited.
— ANI (@ANI) February 5, 2022