suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सापाने बंद केली 300 गावांची वीज

मध्य प्रदेश वीज क्रेंद ट्रान्सफॉर्मर साप
श्योपूर- मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात एक वीज क्रेंदाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये साप तारांमध्ये गुंडाळून जळला. ज्यामुळे जिल्हा मुख्यालयासह 300 गावात चार तासाहून अधिक वेळेपर्यंत वीज बाधित राहिली.
 
सूत्रांप्रमाणे साप तारांमध्ये गुंडाळल्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट आला. या गडबडीमुळे शेती- शेतकर्‍यांसह इतर व्यापारिक कामही बंद पडली. जिल्हा मुख्यालयासह बडोदा आणि या क्षेत्रातील 300 गाव प्रभावित झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महास्वच्छता अभियन सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात झाले भव्य बाईक रॅलीचे आयोजन




Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi