Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीमध्ये आई-7 हॉस्पिटलला लागली आग

fire
, बुधवार, 5 जून 2024 (14:18 IST)
राजधानी दिल्लीमध्ये लाजपत नगर परिसरात लहान मुलांच्या हॉस्पिटलला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या परिसरात आई-7 हॉस्पिटलला अचानक आग लागली. यानंतर लागलेली भीषण आग विझवण्यासाठी दिल्ली फायर ब्रिगेडला बोलवण्यात आले. सूचना मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 16 गाड्या पोहचल्या. लागलेली आग एवढी भीषण होती की, इमारतीमधून काळा धूर बाहेर निघताना दिसला.  अधिकारींनी दिलेल्या माहितीमध्ये 12 मुलांना बाहेर काढण्यात यश आले. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेलोनी यांनी शुभेच्छा दिल्या तर पीएम मोदी खूश, आभार मानत हे उत्तर दिले