Publish Date: Fri, 24 May 2019 (18:10 IST)
Updated Date: Fri, 24 May 2019 (18:11 IST)
गुजरातच्या सूरतमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्यामुळे शुक्रवारी एका शिक्षकासह 12 लोकांचा मृत्यू झाला.
सूत्राप्रमाणे सूरतच्या तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये आग लागली. या कॉम्प्लेक्सच्या दुसर्या मजलावर कोचिंग क्लासेस संचालित होत्या. माहितीनुसार आगीपासून वाचण्यासाठी मुलांनी चौथ्या मजलावरुन उडी मारली. या अपघातात एक शिक्षक आणि 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
अपघात घडला तेव्हा कोचिंग क्लासमध्ये सुमारे 50 विद्यार्थी उपस्थित होते.