Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिरुपतीच्या चरणी सोन्याची तलवार

तिरुपतीच्या चरणी सोन्याची तलवार
हैदराबाद , बुधवार, 21 जुलै 2021 (17:41 IST)
तिरुपती हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. तिरुपतीला पैसे, सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करतात. मात्र एका उद्योगपतीने तिरुलाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला सोन्याची तलवार अर्पण केली आहे.
 
हैदराबादमधील उद्योजक ए. एस. प्रसाद यांनी ही 5 किलोची तलवार अर्पण केली आहे. 2 किलो सोने आणि 3 किलो चांदीची ही तलवार आहे. तलवारीची किंमत जवळपास एक कोटी असल्याचे सांगितले जाते. या तलवारीला सूर्यकटारी म्हणतात अशी माहिती आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॉर्न पाहाण्याची सवय कधी लागते? त्याचा कसा परिणाम होतो?