पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात अनेक राज्ये, अनेक प्रदेश आहेत जिथे लोकांनी त्यांच्या नैसर्गिक वारशाचे रंग जपले आहेत. आजही या लोकांनी निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची जीवनशैली जिवंत ठेवली आहे. ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे, जगाच्या हिताचे आहे, असे ते म्हणाले.मेघालय में एक flying boat की तस्वीर खूब viral हो रही है... हवा में तैरती इस नाव को जब हम करीब से देखते है तब हमें पता चलता है कि ये तो नदी के पानी में चल रही है। नदी का पानी इतना साफ़ है कि हमें उसकी तलहटी दिखती है और नाव हवा में तैरती सी लगने लग जाती है: पीएम मोदी pic.twitter.com/D7HIeZDnN5
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) November 28, 2021