Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक
चेन्नई , सोमवार, 5 डिसेंबर 2016 (18:30 IST)
अपोलो रुग्णालयाच्या स्पष्टीकरणानंतर 'AIADMK' पक्षाच्या कार्यालयावरचा अर्धा खाली उतरवलेला झेंडा पुन्हा वर चढवण्यात आला
चेन्नई- मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झाल्याचं वृत्त निराधार, जयललिता अजूनही ‘लाइफ सपोर्ट’यंत्रणेवर असल्याचं अपोलो रूग्णालयाने केलं स्पष्ट.
- चेन्नई- एआयएडीएमके पक्षाच्या मुख्य कार्यालयातील झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला.
- चेन्नई- अपोलो रूग्णालयाबाहेर जयललिता समर्थकांनी गोंधळ घातल्याचं वृत्त.
जयललितांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी. विद्यासागर राव अपोलो रुग्णालयात दाखल
चेन्नई - जयललितांसाठी आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. तरीही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे - अपोलो रुग्णालय

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जयललिता यांना कार्डिएक अरेस्ट झाला आहे न की हार्ट अटॅक, जाणून घ्या काय अंतर आहे