Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

झारखंड: रांचीमध्ये आकाशीय वीज पडून चार जणांचा मृत्यू

bijali
, बुधवार, 31 जुलै 2024 (10:33 IST)
झारखंडची राजधानी रांची मध्ये मंगळवारी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडर क्षेत्रातील शेतात काम करीत असतांना 8 शेतकऱ्यांवर वीज कोसळली आहे.
 
रांचीः झारखंडची राजधानी रांची मध्ये मंगळवारी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडर क्षेत्रातील शेतात काम करीत असतांना 8 शेतकऱ्यांवर वीज कोसळली आहे. तसेच 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे, जेव्हा की बाकी लोक गंभीररीत्या भाजले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
रांची जिल्हा मांडर क्षेत्राच्या वेगवगेळ्या गावांमध्ये मंगळावरी दुपारी वीज कोसळल्यामुळे आठ जण जखमी झाले आहे. सर्वाना मांडर मधील रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lubrizol India भारतातील सर्वात मोठा प्लांट महाराष्ट्रात सुरू करणार