Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळ ठाकरे नेहमी गुंडगिरी करत : काटजू

बाळ ठाकरे नेहमी गुंडगिरी करत : काटजू
नवी दिल्ली- काटजू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहिला असून त्या ब्लॉगमध्ये त्यांनी ’रास्कल बाळ ठाकरे’ असा उल्लेख केला आहे. बाळ ठाकरे हे सर्वाधिक धूर्त नेता होते. ते नेहमी गुंडगिरी करत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कडेय काटजू हे पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता निङ्र्काण झाली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 
 
काटजू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहिला असून त्या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘रास्कल बाळ ठाकरे’ असा उल्लेख केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा द्या, जिओला ट्रायचा आदेश