Publish Date: Wed, 28 Feb 2018 (13:05 IST)
Updated Date: Wed, 28 Feb 2018 (13:09 IST)
कांची पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षाचे होते.
मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. शंकराचार्य यांना पहाटे श्वास घेण्यात त्रास झाल्याने कांचीपुरम स्थित एका निजी दवाखान्यात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.