Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गडकरी वधूपिता मुलगी केतकीचे लग्न

गडकरी वधूपिता मुलगी केतकीचे लग्न
, शनिवार, 3 डिसेंबर 2016 (15:36 IST)
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी सध्या मुलगी केतकी यांच्या  लग्नाच्या तयारीत  सध्या ते खूप व्यस्त आहेत. केतकी यांचा  लग्नसोहळा ४ डिसेंबर रोजी आहे. त्याकरिता  वेगवेगळ्या श्रेणीतील पाहुण्यांसाठी विविध टप्प्यांमध्ये स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे.
 
स्वागत समारंभांची २६ नोव्हेंबरपासून सुरुवातही झाली आहे. गडकरी यांच्या मुलीचे लग्न नरेंद्रनगर येथील संध्या व रवींद्र कासखेडीकर यांचे पुत्र आदित्य यांच्याशी होणार आहे. आदित्य हे अमेरिकेत कार्यरत आहे.  स्वागत समारंभास मात्र सुरुवात झाली आहे. केतकी लग्नानंतर अमेरिकेत स्थाईक होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JIOच्या जाहिरातीसाठी PM मोदी यांचे छायाचित्र वापरल्याने कंपनीवर लागणार आहे मात्र 500 रुपयांचा दंड