Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णा चे पाणी महराष्ट्राचे: हाय कोर्ट

कृष्णा चे पाणी महराष्ट्राचे: हाय कोर्ट
, मंगळवार, 10 जानेवारी 2017 (09:54 IST)
कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत तेलंगणाची याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालायाने फेटाळली आहे. तर निर्णय देताना  महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे 666 टिएमसी पाणी कायम राहणार असल्याचा निर्णय न्यायालयाने  दिला आहे. यामध्ये या याचिकेवर गे 2 वर्षांपासून  कृष्णा नदी पाणी लवादा समोर सुनावणी सुरु आहे.कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचे प्रकल्पनिहाय पाणी वाटप पुन्हा करण्याच्या तेलंगणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.

मदन लोकुर आणि पी.सी. पंत यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.त्यामुळे आता हा वाद संपेल अशी चिन्हे आहेत मात्र तेलंगाना सर्वोच्च्च न्यायालयात सुद्धा धाव घेणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेटेना हटाव वर मराठा संघटना सरसावल्या