Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लक्षाधीशाने दिले मुलीच्या लग्नाचे अनोखे निमंत्रण

लक्षाधीशाने दिले मुलीच्या लग्नाचे अनोखे निमंत्रण
लग्नाचे निमंत्रण अनेकदा काही नवीनपणा घेतलेले असतात, परंतू कर्नाटकाच्या खाण उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण अगदी अद्भभूत आहे. निमंत्रणाचा हा आगळ‍ा वेगळा अंदाज बघून सर्व आश्चर्य करत आहे.
कर्नाटकाचे माजी भाजप लीडर आणि उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण केवळ एक कार्ड नसून यात एक एलसीडी स्क्रीन लागलेली आहे. या स्क्रीनवर व्हिडिओ चालत आहे. ज्यात रेड्डी, त्यांची पत्नी, मुलगी ब्राह्मनी, मुलगा आणि त्यांचा जावई राजीव रेड्डी दिसत आहे. ते सर्व एक कन्नड गाणं गात आहे जे विशेषकरून लग्नासाठी तयार करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बर्ड फ्लूचा आतंक, दिल्लीत जू बंद