rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

२६ जानेवारीच्या परेडमध्ये महाराष्ट्राकडून लोकमान्य टिळकांवर चित्ररथ

lokmanya tilak
, बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:27 IST)
येत्या 26 जानेवारीला दिल्लीत राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये महाराष्ट्राकडून  लोकमान्य टिळकांवर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना केली होती. या सिंहगर्जनेचं सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यामुळे या चित्ररथातून लोकमान्य टिळकांना आदरांजली देण्यात येणार आहे. साल 2016 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रोटेशन पद्धतीमुळे महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला नव्हता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच स्वतंत्र मंत्री नेमणार