Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

By-election results 2020 : मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल

madhya pradesh
, मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (09:28 IST)
मध्य प्रदेशच्या 28 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल (Madhya Pradesh By-election results 2020) 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालामुळे राज्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे, परंतु सदोष घटनेनंतर आणि कमलनाथ सरकार पडल्यानंतरच्या घटनेनंतर काँग्रेस भारी असेल की भाजपा, यावर सर्वांचे लक्ष आहे.
 
मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल एकूण जागा 28
पक्ष पुढे / विजय
भाजप 21
काँग्रेस 06
इतर 01

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीत फटाके फोडा, पण ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे