Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठा अपघात टळला, स्पाइसजेटच्या विमानात धुराचे लोट दिसले; दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

spicejet
, शनिवार, 2 जुलै 2022 (10:22 IST)
राष्ट्रीय राजधानी दिल्लीहून मध्य प्रदेशातील जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान एका मोठ्या अपघातातून बचावले.केबिनमध्ये धूर असल्याचे क्रूच्या लक्षात आले.यानंतर विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.प्रकरणाचा तपास सुरू आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्र सरकार आपल्या 8 हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यास तयार, त्यांनाही मिळणार आरक्षणाचा लाभ