Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जलीकट्टू प्रकरणी हस्तक्षेपास मोदींचा नकार

जलीकट्टू प्रकरणी हस्तक्षेपास मोदींचा नकार
तमिळनाडूत जलीकट्टू या बैलांच्या शर्यतीवर न्यायालयानं घातलेली बंदी उठवण्यासाठी  जोरदार आंदोलनं सुरु आहेत.

ही बंदी उठवण्यात केंद्रानं हस्तक्षेप करावा अशी मागणी करत तमिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मोदींनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान जलीकट्टू सुरू करण्याची मागणी करत करण्यात आलेलं आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चाललं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द