Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गांधी सारख्या फोटो साठी पोज, मोदी विरोधात आंदोलन

गांधी सारख्या फोटो साठी पोज, मोदी विरोधात आंदोलन
उत्तर महाराष्ट्रातील गांधीवादी नेते आणि कार्यकर्ता एकत्र येत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अहिंसक पद्धतीने काळ्या फिती तोंडाला बांधून निषेद व्यक्त केला आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वार्षिक डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यावर सूत काततानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर गांधीवादी, सर्वोदयवादी कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध करत  तोंडावर काळ्या फिती लावून निषेध मूकमोर्चा काढण्यात आला होता. केवळ फोटोसाठी पंतप्रधानांती ही पोझ दिली असा आरोप गांधीवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योग्य कारण असल्यास गर्भपात शक्य - सर्वोच्च न्यायालय