Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आला रे आला, पुढील ४८ तासांत येथे ध़डकणार मान्सून !

mansoon
, शनिवार, 14 मे 2022 (21:54 IST)
गेल्या प्रदीर्घ काळापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे.
 
पुढील ४८ तासांनी नैऋत्य मोसमी पावसाच्या दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आगमनाची शक्यता आता वेधशाळेने वर्तविली आहे.केरळमध्येही मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.
 
२७ मेपर्यंत मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल आणि पहिला पाऊस केरळमध्ये पडेल असा अंदाज आहे. त्याला पृष्टी देणारी वाटचाल आता सुरू झाल्याचे दिसून येते.
 
तुमसे आखरी रिक्वेंस्ट हैं की आज के बाद कभी कभी भी हमारे बारे में संजु को कॉल करके मत पूछना क्योंकि हमारे जिने की उम्मीद बहुत कम हैं अब. आज ही हमने हमारे सारे रिश्ते सबसे तोड दिये थे तुम अकेले बचे थे जिस पर संजु को बहुत भरोसा था, पर आज तुमसे भी हमारा सारा रिश्ता खतम हो गया हैं इसलिये गलती से भी हमारी तबियत के बारे में संजु को मत पूछना, मरने के बाद बच्चे या संजु बता ही देगा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"ही महाराष्ट्राची संस्कृती नाही..."; भलं मोठं पत्र लिहून राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावलं