मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने फक्त कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या थांबवल्या आहे. जे पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन येथून प्रयागराजला जाणार आहे. दीनदयाळ उपाध्याय रेल्वे विभागाचे कमर्शियल मॅनेजर मनीष कुमार यांनी सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत विशेष ट्रेनचे संचालन थांबवण्यात आले आहे. सध्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या तात्पुरत्या बंद राहतील. प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.#MahaKumbh2025 | The Railways has planned to run more than 360 trains from the various stations in the Prayagraj region today. As of now, there is no plan to cancel any special train: Ministry of Railways
— ANI (@ANI) January 29, 2025