Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

BIRTHDAY SPECIAL: देशातील सर्वात अमीर व्यक्ती बनण्याची मुकेश अंबानीची कहाणी

BIRTHDAY SPECIAL:  देशातील सर्वात अमीर व्यक्ती बनण्याची मुकेश अंबानीची कहाणी
, बुधवार, 19 एप्रिल 2017 (16:59 IST)
आज मुकेश अंबानी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल जेवढं सांगितले तेवढंच कमी आहे. त्यांनी यशाचे सर्व शिखर गाठले आहे. पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल की मुकेश अंबानी कधी ड्रॉपआउट होते.
 
आपल्या वडिलांच्या व्यवसायाला सांभाळण्यासाठी त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीहून एमबीएचा अभ्यास मध्येच सोडला होता. खरं तर, मुकेश अंबानी यांचे कॅल्कुलेशन फारच चांगले होते, म्हणून त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांची इच्छा होती की त्यांनी लवकरात लवकर बिझनस ज्‍वाइन केले पाहिजे.  
 
कधी दोन खोल्यांच्या घरात राहत होते मुकेश
फार कमी लोकांना माहीत आहे की मुकेश अंबानी यांची शिक्षा मुंबईच्या अबाय मोरिस्चा शाळेत झाली आहे. मुकेशने केमिकल इंजिनियरिंगामध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. 1970च्या दशकापर्यंत मुकेश अंबानी यांचा कुटुंब मुंबईच्या भुलेश्वरामध्ये दोन खोलीच्या घरात राहत होता. मुकेशने ग्रॅज्युएशन नंतर एमबीएसाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले, पण हा कोर्स एका वर्षात सोडून दिला होता.  
 
असे सुरू केले काम  
मुकेश अंबानी 1981 मध्ये रिलायंस ग्रुपमध्ये सामील झाले होते. सुरुवातीत त्यांनी पॉलिएस्टर फाइबर आणि पेट्रोकेमिकलचे काम सांभाळले. त्यांच्या निर्दशनास कंपनीने फार प्रगती केली. नंतर मुकेश यांनी मागे वळून बघितले नाही. त्यांनी रिलायंस इंडस्‍ट्रीजला त्या मुक्कामावर पोहोचवले, ज्याचे स्वप्न प्रत्येक उद्यमी बघतो. त्यांच्या मोठ्या उपलब्धियों जामनगर, गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफाइनरीची स्थापना मानली जाते.  
 
भारतातील सर्वात अमीर व्यक्ती आहे   
त्यांना भारतातील सर्वात अमीर व्यक्ती म्हणून ओळखले जाते. बर्‍याच वर्षांपासून ते या पदावर आहे. त्यांच्याजवळ आज 26 अरब डॉलरची संपत्ती आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

VIP कल्चरवर मोदींची मार, 1 मे पासून फक्त हे 5 लोकच लावू शकतात 'लाल दिवा'