Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भ्रष्टाचाराने देशाचं वाटोळं केलेलं आहे - पंतप्रधान मोदी

भ्रष्टाचाराने देशाचं वाटोळं केलेलं आहे - पंतप्रधान मोदी
, शनिवार, 3 डिसेंबर 2016 (16:20 IST)
- मागच्या 70 वर्षात तुम्ही साखरेसाठी, रॉकेलसाठी, गहू खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहिलात. आता बँकांच्या बाहेर तुम्ही जी रांग लावली आहे ती भविष्यातील रांगा संपवण्यासाठीची शेवटची रांग आहे - पंतप्रधान मोदी
- सध्या प्रामाणिक लोक बँकेच्या रांगेत उभे आहेत आणि अप्रमाणिक लोक गरीबांच्या घराबाहेर रांगा लावून त्यांची दिशाभूल करत आहेत- पंतप्रधान मोदी
- तुमच्या जनधन खात्यामध्ये ज्या काळया पैसेवाल्यांनी पैसा जमा केला आहे तो पैसा खात्यातून काढू नका असे आवाहन मोदींनी केले. - गरीबांच्या जनधन खात्यामध्ये ज्यांनी काळापैसा जमा केलायं त्यांना तुरुंगात टाकण्याचा माझा इरादा आहे- पंतप्रधान मोदी 
- देशाला लुटणा-यांवर निशाणा साधल्याबद्दल आता माझ्यावरचं टीका होत आहे- पंतप्रधान मोदी
- नोटाबंदी आणि काळ्या पौशावर हल्ला करून मी कोणता गुन्हा केला आहे का? - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल
- प्रामाणिक माणसंच बँकेबाहेर रांगा लावत आहेत - पंतप्रधान मोदी
- १० वर्षांत मध्य प्रदेशचा कायापलट झाला असून, हे राज्य विकास आणि शेतीसाठी ओळखले जाते - पंतप्रधान मोदी
- ऑनलाइन व्यवहारांवर भर द्या  तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्याची गरज पडणार नाही. देशात 40 कोटी स्मार्ट फोन्स आहे. हे चाळीस कोटी लोक कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वळले तर, काळया पैशाला मोठया प्रमाणात चाप बसेल असे मोदी म्हणाले.
मोरादाबाद : भ्रष्टाचाराने देशाचं वाटोळं केलेलं आहे - पंतप्रधान मोदी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाचशेच्या नोटा चालणार नाहीत टोल वसुली सुरु