Publish Date: Wed, 18 Aug 2021 (18:28 IST)
Updated Date: Wed, 18 Aug 2021 (18:46 IST)
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणार्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. उमेश रघुनाथ खोसे सहाशिक्षक जि.प.प्रा. शाळा जगदंबानगर कडदोरा, जिल्हा उस्मानाबाद.
शेख खुर्शीद कुतबुद्दीन, जि.प.प्रा. शाळा असरअली ता. रिोंचा जि. गडचिरोली.