Chhattisgarh news : छत्तीसगडच्या दक्षिण सुकमामध्ये आज नक्षलवाद्यांची डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) यांसोबत चकमक झाली. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले. तसेच DRG ने INSAS, AK-47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या दक्षिण सुकमामध्ये आज नक्षलवाद्यांची डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) सोबत चकमक झाली. आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, परिसरात नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. छत्तीसगडच्या दक्षिण सुकमामध्ये सतत शोधमोहीम सुरू आहे.
तर छत्तीसगडच्या दक्षिण सुकमामध्ये आज डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) सोबत झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहे.
Edited By- Dhanashri Naik