Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगलोरमध्ये उत्तर पूर्वी मुलींसोबत मारहाण (व्हिडिओ)

बंगलोरमध्ये उत्तर पूर्वी मुलींसोबत मारहाण (व्हिडिओ)
बंगलोर येथे उत्तर पूर्वी मुलींसोबत मारहाण केल्याचं प्रकरण समोर आले आहे. ही लज्जास्पद घटना सीसीटीव्हीत कॅप्चर झाली असून त्यात एक व्यक्ती मुलींशी मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
 
माहितीप्रमाणे पार्किंगमुळे वाद सुरू झाला होता आणि मारहाण करणार व्यक्ती मुलींचा शेजारी आहे. मुली येथे अभयासाठी राहतात. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रिटायर्ड प्रिंसिपलसह तीन लोकांना अटक केली आहे. ही घटना डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्याची असल्याची माहिती दिली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तब्‍बल २० वर्षांनंतर भारतीय सैन्‍यांना आधुनिक हेल्‍मेट