Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या बोटांवर शाई लावणार

bank note
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (13:59 IST)
बँकामध्ये नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटांवर निवडणुकीत वापरतात तशी शाई लावली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी दिली आहे. सध्या काही लोक वारंवार पैसे काढण्यासाठी, नोटा बदलण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये येऊन उभे रहात आहेत. त्यामुळे बँकांबाहेर रांग वाढत असून मर्यादीत प्रमाणात लोकांना फायदा मिळत आहे.  यावर उपाय म्हणून असे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान यांची आई हिरा बा नोट बदलण्यासाठी पोहोचली बँकेत