Publish Date: Sat, 12 Nov 2016 (10:10 IST)
Updated Date: Sat, 12 Nov 2016 (10:13 IST)
500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटा वापरण्याबाबत केंद्राने मोठा निर्णय दिला आहे. या नोटा नागरिक आपली बिलं भरण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वापर ठरावीक ठिकाणी करता येणार आहे. पेट्रोलपंप, एसटी प्रवास, रेल्वे प्रवास, वीज बिलचा भरणा, न्यायालयातील फी भरताना किंवा कर भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर 14 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे.त्यामुळे ज्यांच्या कडे अजूनही नोटा असतील तर त्या लवकरात लवकर कर किवा इतर ठिकाणी भरणे गरजेचे आहे.