Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप- पीडीपीच्या राज्यात सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे

भाजप- पीडीपीच्या राज्यात सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे
श्रीनगर- भाजप-पीडीपीच्या जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.
 
एवढेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यात घुसखोरी व दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे ते म्हणाले. यामुळे सीमेवर वास्तव्य करणारे लोक प्रचंड तणावाखाली जगत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरएसएस विरोधातील टिप्पणी प्रकरणी 3 मार्चला सुनावणी