शशीकला यांनी सुप्रीम कोर्टाकडून झटका लागला असून सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे दिले आदेश आहे. शशिकला यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात त्यांना चारवर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे.