Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

मोदींसारखे दिसणारे विकतायेत पाणी पुरी

Pani Puri seller looks like PM Narendra Modi
, गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (15:10 IST)
सेलिब्रिटीसारखे लूक असणारे आणि त्यांची स्टाईल ठेवणारे अनेक लोक दिसत असतात. अशात आता इंस्टाग्रामवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखी दिसणारी एक व्यक्ती व्हायल होत आहे. ज्यांना पाहून लोक गोंधळून जात आहे की ते मोदीजी तर नाही. 

ही व्यक्ती गुजरातमध्ये गोलगप्पे विकण्याचे काम करते. एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ बनवून इन्स्टावर शेअर केल्यावर हे प्रकरण व्हायरल झाले. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी ही व्यक्ती मोदीजींसारखी दिसत असल्याचेही म्हटले आहे. इतकंच नाही तर त्यांचा आवाजही पंतप्रधानांसारखाच असल्याचे म्हणत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Thakkar


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपात 15,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला