Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेट्रोल पंपांवर कमिशन त्यामुळे ५०० रु. नोटबंदी होणार

पेट्रोल पंपांवर कमिशन त्यामुळे ५०० रु. नोटबंदी  होणार
, गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (14:00 IST)
पेट्रोल पंपांवर जुन्या नोटासाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्यानं केंद्र सरकारने तातडीने नोटा बंदीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे आता पेट्रोल पंपावर पैसे ५०० रुपये स्विकारले जाणार नाहीत. याअगोदर पेट्रोल पंपावर आणि विमान तिकीटासाठी शुक्रवारपर्यंतच म्हणजे 2 डिसेंबपर्यंतच 500 ची जुनी नोट वापरता येऊ शकणार आहे. त्यानंतर या नोटा वापरणं शक्य होणार नाही आहे. याआधी 15 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुभा होती, मात्र ही मुदत कमी करत 2 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि प्रवासाच्या नावाखाली पैसे खपवत असलेल्यांवर आता लगाम लागला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स जिओजी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत : मुकेश अंबानी