Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कब्रिस्तानची बाउंड्री बनवण्यासाठी खोदला खड्डा, बंद केला नाही 2 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

child death
, गुरूवार, 11 जुलै 2024 (10:12 IST)
gwalior news : कब्रिस्तानची बाउंड्री निर्माण करण्यासाठी ठेकेदार ने पाणी स्टोर करण्यासाठी साइट पर खड्डा खोदला. काम पूर्ण केले पण खड्डा बंद केला नाही.नंतर अनेक स्थानीय नागरिकांनी तो खड्डा बंद करण्यास सांगितले पण ठेकेदाराने लक्ष दिले नाही. ज्यामुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
मध्य प्रदेशमधील ग्वालियर मध्ये कब्रिस्तानची बाउंड्री वॉल बनवण्याकरिता पाणी जमा करण्यासाठी खोदल्या गेलेल्याला खड्ड्यामध्ये लहान बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलं बुधवारी पावसात खेळताना खड्ड्यात पडले. चार तासांनी कुटुंबाना त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला. ही घटना मोहनाच्या  डांढा मौहल्ला मध्ये घडली आहे. बहीण भावाच्या मृत्यूमुळे एकच आक्रोश झाला आहे. लोकांनी बाउंड्री बनवणाऱ्या ठेकेदारला मुलांच्या मृत्यूचा जवाबदार ठरवून केस नोंदवावी अशी मागणी केली आहे. दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आलं आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Monsoon Side Effect: पावसामुळे 4 राज्यांमध्ये 182 जणांचा मृत्यू