Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतदार दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांचा संदेश

मतदार दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांचा संदेश
भारतामध्ये 25 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या तरुणांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांनी आपले नाव मतदार यादीत सामाविष्ट करण्याचे अावाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदार यादीत नाव सामाविष्ट करण्याचे आणि मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आग्रह केला आहे. 'निवडणुका या लोकशाहीला बळकटी देतात, लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. आपल्या इच्छेप्रमामाणे उमेदवार निवडण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिला आहे. यामध्ये आपल्याला योग्य उमेदवार निवडण्याचे स्वतंत्र आहे', असे यावेळी मोदींनी सांगितले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीएसएनएलकडून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑफर्स