Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

मोदी यांनी शेअर केला फिटनेस व्हिडिओ, कुमारस्वामींना केले नॉमिनेट

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरवर आपला फिटनेस व्हिडिओ शेअर केला. यात ते योगा करताना दिसत आहे.
 
पंतप्रधान यांनी लिहिले की मी आपल्या मॉर्निंग एक्सरसाइजचा व्हिडिओ शेअर करत आहे. योगाहून वेगळं मी आपल्या निसर्गाशी जुळलेल्या पंचतत्त्वांनी प्रभावित आहे. हे रिफ्रेश फील देतं.
 
मोदींनी यासह कर्नाटकाच्या मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि खेळाडू मनिका बत्रा यांना नॉमिनेट केले आहे. 

उल्लेखनीय आहे खेळ मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर द्वार सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजला स्वीकारात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. कोहलीने पंतप्रधान मोदी यांनी नॉमिनेट केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, चार जवान शहीद