Punjab election results : पक्ष स्थिति
काँग्रेसने पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागांवर विजय मिळवला. पंजाब विधानसभेत बहुमतासाठी ५९ जागांची गरज होती. त्यामुळे आता पंजाबमध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे. पंजाब एकूण जागा 117
|
पक्ष |
जिंकले |
|
अकाली+ भाजप |
18 |
|
काँग्रेस |
77 |
|
आप |
20 |
|
इतर |
2 |
पुढील लेख