Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
, शनिवार, 10 एप्रिल 2021 (13:06 IST)
नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
RSS नं शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबत माहिती दिली. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp चे अप्रतिम कीबोर्ड शॉर्टकट, अशा प्रकारे करा मेसेज अनरीड किंवा चॅट डिलीट