Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायरस मिस्त्री यांनी शिंगणापूरला घेतले शनी देवाचे दर्शन

सायरस मिस्त्री यांनी शिंगणापूरला घेतले शनी देवाचे  दर्शन
, शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (15:38 IST)
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेले सायरस मिस्त्री शनी यांनी शिंगणापूरला शनी देवाचे दर्शन घेतले आहे.सोबतच त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचेही दर्शन घेतले. टाटा गृपच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी  दर्शन घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे घातल्याचेही समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन