Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युद्धनौका मुंबईजवळच्या समुद्रात अपघातग्रस्त दोन नौसैनिकांचा मृत्यू

युद्धनौका मुंबईजवळच्या समुद्रात अपघातग्रस्त दोन नौसैनिकांचा मृत्यू
, मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (08:23 IST)
भारतीय नौदलातील आयएनएस बेतवा ही युद्धनौका मुंबईजवळच्या समुद्रात अपघातग्रस्त झाली असून त्यामुळे आपल्या देशातील  दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला असून 14 नौसैनिकांना वाजवण्यात यश आलं आहे.
 
भारतीय बनावटीची आयएनएस बेटवा ही युद्धनौका  युद्धनौका आहे. मुंबईतील  नेव्हल डॉकमध्ये या युद्धनौकेची मेंटेन्सस   सुरु होते .  युद्धनौकेला पुन्हा समुद्रात सोडताना युद्धनौका टेकूवरुन घसरली आहे . या अपघातात 16 नौसैनिक अडकले होते. यातील 14 जणांची सुटका करण्यात यश आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे नौदलाने सांगितलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण एकाला कोठडी अन्य रिमांडहोम मध्ये